SIP खरंच श्रीमंत बनवते का? – The Truth About SIP Wealth Creation
Mutual Funds ला India मध्ये “सर्वात मोठा Wealth Creator” म्हटले जाते. Social media वर तुम्हाला रोज SIP ची जाहिरात दिसते – “₹10,000 SIP करा आणि करोडपती बना” . पण खरं म्हणजे SIP ने लवकर श्रीमंत होणे सोपे नाही . आज आपण ह्याचा साधा गणिती पुरावा बघूया. पहिला टप्पा: 7 वर्षांचा SIP 👉 जर तुम्ही दर महिन्याला ₹10,000 Nifty 50 Index Fund मध्ये SIP केली, तर 7 वर्षांनंतर तुमच्याकडे अंदाजे ₹17.2 लाख असतील. ➡️ त्यातला नफा फक्त ₹8.8 लाख आहे. म्हणजे 7 वर्षांनी फार मोठा फरक पडत नाही. दुसरा टप्पा: 14 वर्षांचा SIP 👉 जर तुम्ही हीच SIP पुढची 7 वर्षे म्हणजे एकूण 14 वर्षे केली, तर तुमच्याकडे ₹46 लाख होतील. ➡️ Profit सुमारे ₹29 लाख . म्हणजे नफ्यात थोडा वेग आला. तिसरा टप्पा: 21 वर्षांचा SIP 👉 जर तुम्ही धीर धरून एकूण 21 वर्षे SIP केली, तर तुमच्याकडे अंदाजे ₹1.26 कोटी रुपये असतील. ➡️ त्यातला नफा जवळजवळ ₹1 कोटी ! महत्वाची गोष्ट: Wealth Creation चे Secret 🔹 पहिल्या 7 वर्षांत फक्त 9% नफा मिळतो. 🔹 पुढच्या 7 वर्षांत 20% नफा मिळतो. 🔹 आणि सगळ्यात जास्त – शेवटच्या 7 वर्षांत ...