SIP म्हणजे काय? सुरुवात कुठून आणि कशी करावी? What is SIP? How and Where to Start?
तुम्ही गुंतवणुकीबाबत विचार करताय पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये का? मग SIP म्हणजेच तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
SIP म्हणजे Systematic Investment Plan, म्हणजेच नियोजनबद्ध पद्धतीने नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवणूक करणे. याचा फायदा असा की तुम्हाला बाजाराच्या चढ-उताराचा फारसा ताण सहन करावा लागत नाही आणि तुम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहता.
उदाहरणादाखल, माझा मित्र संजय दर महिन्याला ₹५००० SIP मध्ये गुंतवतो. सुरुवातीला त्याला फारसा फरक जाणवत नव्हता, पण ५ वर्षांनी त्याच्या गुंतवणुकीत मोठा फरक दिसू लागला.
जर तुम्ही आज ₹१००० पासून SIP सुरू केली आणि दर महिन्याला थोडी रक्कम वाढवत गेलात, तर १५-२० वर्षांत तुमच्याकडे मोठे आर्थिक भांडवल तयार होऊ शकते.
👉 लक्षात ठेवा, सुरुवात लवकर करा, सातत्य ठेवा, आणि संयम बाळगा!
---
Are you thinking about investing but not sure where to start? SIP could be the perfect solution for you.
SIP, or Systematic Investment Plan, means investing a fixed amount regularly over time. This way, you reduce the impact of market ups and downs and build wealth steadily.
For example, my friend Sanjay invests ₹5,000 every month via SIP. At first, it didn’t feel like much, but after 5 years, he noticed significant growth in his investment.
If you start SIP today with ₹1,000 and increase it gradually every month, in 15-20 years, you could build a substantial corpus.
👉 Remember to start early, stay consistent, and be patient!
Comments
Post a Comment